BHC Peon Hamal Physical Fitness and Special Skill Test Result
BHC Peon Hamal Physical Fitness and Special Skill Test Result: For the Advertisement dated 08/12/2025 to the post of “Peon/Hamal/Farash”, on the establishment of the High Court of Judicature at Bombay, Principal Seat at Bombay and it’s Benches at Nagpur and Aurangabad has published Physical and Skill Test date and List of qualified candidates . Physical Fitness, Special Skill Test of all provisionally eligible candidates for the post of “Peon/Hamal/Farash” on the establishment of the High Court of Judicature at Bombay, Principal Seat at Bombay and it’s Benches at Nagpur and Aurangabad, will be conducted on Sunday, 4th October, 2026 at Principal Seat at Bombay, Nagpur Bench and Aurangabad Bench
The Examination Centre will be allotted according to the establishment selected by the candidate in the application form. Accordingly, candidates who have selected establishment Principal Seat at Bombay in the application form will be allotted centre in Mumbai. Candidates who have selected establishment Nagpur Bench in the application form will be allotted centre in Nagpur. Candidates who have selected establishment Aurangabad Bench in the application form will be allotted centre in Aurangabad.
उमेदवारांना कळविण्यात येते की, शिपाई/हमाल/फराश पदाच्या शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षेसाठी (Physical Fitness and Special Skill Test) खालील दिलेल्या स्तंभ क. ५ मध्ये त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या वेळेवर रविवार, दिनांक ०४/१०/२०२६ रोजी मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, पद्मश्री मोहम्मद रफी चौक, रवी भवनजवळ, सिव्हिल लाईन्स, नागपूर ४४० ००१ येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे. –
उमेदवारांना असे सूचित करण्यात येत आहे की, चाळणी परिक्षेच्यावेळी (Screening Test) जे प्रवेशपत्र देण्यात आलेले होते ते सोबत आणणे अनिवार्य आहे. उमेदवारांनी शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षेसाठी येताना स्वतःच्या ओळखपत्राची मूळ प्रत (उदा. आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड, वाहन चालविण्याचा परवाना किंवा पासपोर्ट इ.) सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच नावामध्ये बदल असल्यास, उमेदवारांनी त्यासंबंधित राजपत्र/विवाह प्रमाणपत्र किंवा इतर कोणतेही संबंधित कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
परीक्षा केंद्र किंवा परीक्षेच्या वेळेत बदल करण्याबाबतची कोणतीही विनंती विचारात घेतली जाणार नाही अथवा स्वीकारली जाणार नाही. त्यामुळे आपल्याला सूचित करण्यात आलेल्या परीक्षा केंद्रावर निर्धारित वेळेतच उपस्थित रहाणे बंधनकारक राहील. शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षेच्या आधी, परीक्षा कालावधीत व परीक्षेनंतर परीक्षा केंद्रावर तसेच परिसरात कोणत्याही उमेदवाराने वैयक्तिक अथवा सामूहिक गैरवर्तन केल्यास, त्याच्याविरुध्द नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
Download BHC Peon Hamal Physical Fitness and Special Skill Test Result
- Notice regarding Physical Fitness, Special Skill Test to be held on 04/10/2026
- Notice of Physical Fitness and Special Skill Test for the post of Peon/Hamal/Farash – Principal Seat at Bombay
- Notice of Physical Fitness and Special Skill Test for the post of Peon/Hamal/Farash – Bench at Nagpur
- Notice of Physical Fitness and Special Skill Test for the post of Peon/Hamal/Farash – Bench at Aurangabad