💬 Join Our WhatsApp Channel
📣 Get Instant DailyNokri Job Alerts — Join Our Telegram Channel

Maha Bamboo Bharti Result – महाराष्ट्र बांबू विकास मंडळातंर्गत अंतीम निवड झालेल्या उमेदवारांची यादी तसेच प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची यादी प्रकाशित

Maha Bamboo Bharti Result Declared

Maha Bamboo Bharti Result: If you have applied for Maha Bamboo Bharti then read this news !! Interviews for the contractual positions of Cluster Coordinator and Forest Circle Coordinator under the Maharashtra Bamboo Development Board were conducted in September 2026. The list of finally selected candidates and the waiting list are hereby being published. Candidates selected for the contractual position of Forest Circle Coordinator are required to report to the Maharashtra Bamboo Development Board office on October 15, 2026, at 11:00 AM during office hours to complete the necessary document formalities. check Maha Bamboo Bharti Result, Maha Bamboo Nagpur Bharti Selection List at below

महाराष्ट्र बांबू विकास मंडळातंर्गत बांबू संदर्भातील कामे करण्याकरीता क्लस्टर समन्वयक / वनवृत्त समन्वयक या कंत्राटी कामाकरीता पात्र उमेदवारांच्या सप्टेंबर 2026 मध्ये मुलाखती घेण्यात आल्या. सदर मुलाखतीमध्ये अंतीम निवड झालेल्या उमेदवारांची यादी तसेच प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची यादी प्रकाशित करण्यात येत आहे. वनवृत्त समन्वयक कंत्राटी कामाकरीता निवड करण्यात आलेल्या उमेदवारांनी कागदपत्रांची पुर्तता करण्याकरीता दि. 15/10/2026 रोजी महाराष्ट्र बांबू विकास मंडळ कार्यालयामध्ये सकाळी 11.00 वाजता कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावे.

List Of Documents Required For Maha Bamboo Bharti 2026

उपस्थित राहतांना खालील कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक राहील. 

  • Original educational documents.
  • 2 Passport size photos
  • Copy of Aadhar / PAN & other original documents.

निवडीच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत.

i) रू. 1,00,000/- रक्कमेचा Bond द्यावा लागेल.
ii) रू.20,000/- ची महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे नामे गहाण (Pledged) / फिक्स डिपॉजीट (FD) जमा करावी अथवा मिळणा-या मासिक मानधनातून दोन टप्प्यात वसूल करण्याबाबत संमतीपत्र देण्यात यावे.
iii) सदर पदाकरीता कंत्राटी उमेदवारांची तात्पुरती निवड 6 महिण्याकरीता करण्यात येत आहे. 6 महिण्यानंतर उमेदवाराची प्रगती पाहून व कामगिरी समाधानकारक असल्यास पुढील कालावधीकरीता मुदतवाढ देण्यात येईल.
iv) रूजू झालेल्या समन्वयकांनी केलेल्या कामाची रोजनिशी महिनाअखेर सादर करणे आवश्यक आहे. 2 महिन्यापर्यंतची रोजनिशी प्रलंबित राहील्यास पुढील मानधन दिले जाणार नाही.
v) निवड झालेले उमेदवार 15 दिवसाचे आत या परिणामचे प्रकाशन नंतर हजर न झाल्यास प्रतिक्षा यादीतील उमदेवारास निवडीची संधी दिली जाईल याची नोंद घ्यावी.
vi) कामाच्या उपलब्धतेनुसार वृत्त समन्वयकाचे कार्यक्षेत्रात बदल करण्याचा अधिकार व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र बांबू विकास मंडळ यांचेकडे राखून ठेवले आहेत.
vii) वरील नियुक्ती महाराष्ट्र बांबु विकास मंडळाव्दारे शासकीय योजनाचे अंमलबजावणी साठी करण्यात येत आहे. योजना बंद झााल्यास, त्याचे आकार कमी झााल्यास किंवा उमेदवाराची अकार्यक्षमता मुळे किंवा अन्य कारणासाठी त्यांची सेवा समाप्तीचा अधिकार व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र बांबू विकास मंडळकडे राहील.
viii) नियुक्ती नंतर कंत्राटी अधिका-याला सेवा सोडण्यापूर्वी । महिण्या अगोदर सूचना देणे अनिवार्य आहे. तशा सूचना न दिल्यास मासिक परिश्रमिक देण्यात येणार नाही. तसेच कंत्राटी अधिका-याला कमीत कमी प्रत्येक 15 दिवसात कामामध्ये प्रगती दाखविणे आवश्यक आहे. तसे न दिल्यास तो अनधिकृतपणे कामे सोडून गेले आहे, असे समजण्यास येईल व योग्य ती कार्यवाहीचा पात्र तो कंत्राटी अधिकारी होईल.
आपले कागदपत्रांची पुर्तता झाल्यानंतर orientation training नागपूर येथे होणार आहे. त्याकरीता उपस्थित राहणे आवश्यक आहे. याबाबत वेगळ्याने वेळापत्रक देण्यात येईल. Orientation training पुर्ण न केल्यास आपली निवड रद्द करण्यात येईल.

नागपूर व कोल्हापूर वृत्त समन्वयकांची निवड यादी

Download Nagpur Bamboo Result PDF

Leave a Comment