Mahavitaran Thane Apprentice Bharti 2026 – 52 Vacancies | Apply Online Apply Now
Mahavitaran Thane Apprentice Recruitment 2026 महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) ने शिकाऊ उमेदवार (Apprentice) या पदासाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये एकूण 52 रिक्त पदे उपलब्ध असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ही Apprentice / ITI Jobs क्षेत्रातील उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी आहे. या भरतीमध्ये इलेक्ट्रिशियन व वायरमन या ट्रेडमधील शिकाऊ उमेदवार … Read more