SET Exam Admit Card Download 2026 – https://setexam.unipune.ac.in/
SET Exam Admit Card Download 2026: Maharashtra SET Admit Card 2026 is available online for the 41st MH-SET examination scheduled for 25 October 2026. Candidates can download the hall ticket using login credentials, student name, or application number
४१ वी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) २०२६ च्या परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. यापूर्वी ही परीक्षा २७ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार होती. मात्र, परीक्षार्थींच्या हिताचा विचार करून आता महाराष्ट्र SET परीक्षा २५ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. परीक्षेची तारीख बदलण्यात आल्यामुळे SET Exam Admit Card 2026 ची तारीख आणि प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची अधिकृत लिंक संबंधित अधिकृत सूचनेनुसार जाहीर केली आहे. परीक्षार्थींनी आपले प्रवेशपत्र उपलब्ध जाहले आहे ते डाउनलोड करून त्यामध्ये नमूद केलेले परीक्षा केंद्र, वेळ, रोल नंबर आणि इतर सूचना काळजीपूर्वक तपासाव्यात.
SET Admit Card 2026 – महत्त्वाची माहिती
| परीक्षेचे नाव | ४१ वी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) २०२६ |
|---|---|
| जुनी परीक्षा तारीख | २७ सप्टेंबर २०२६ |
| नवीन परीक्षा तारीख | २५ ऑक्टोबर २०२६ |
| Admit Card | उपलब्ध |
| परीक्षा केंद्र | प्रवेशपत्रावर नमूद केले जाईल |
| अधिकृत सूचना | परीक्षेची तारीख बदलण्यात आली आहे |
SET Exam Admit Card 2026 कधी जाहीर होणार?
Admit Cards are available for SET Examination to be held on 25th October, 2026. Download your Admit Card either by Login or by Application Number or Student Name.
SET Exam Admit Card 2026 जारी !!. प्रवेशपत्र अधिकृतपणे उपलब्ध झाल्यानंतर परीक्षार्थी संबंधित अधिकृत पोर्टलवरून ते डाउनलोड करू शकतील. प्रवेशपत्र जारी झाल्यानंतर त्याची लिंक, डाउनलोड प्रक्रिया आणि आवश्यक सूचना तपासणे महत्त्वाचे आहे.
SET Admit Card मध्ये कोणती माहिती तपासावी?
- परीक्षार्थीचे नाव
- रोल नंबर / परीक्षा क्रमांक
- परीक्षा केंद्राचे नाव व पत्ता
- परीक्षेची तारीख व वेळ
- पेपरची माहिती
- परीक्षा केंद्रावर पोहोचण्याची वेळ
- फोटो व स्वाक्षरी
- परीक्षा केंद्रासाठी महत्त्वाच्या सूचना
SET Exam Date 2026 मध्ये बदल
पूर्वी जाहीर करण्यात आलेली ४१ वी महाराष्ट्र SET परीक्षा २७ सप्टेंबर २०२६ रोजी होणार होती. मात्र, केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच इतर स्पर्धात्मक परीक्षांचे वेळापत्रक आणि २५ सप्टेंबर २०२६ रोजी असलेली अनंत चतुर्दशी लक्षात घेऊन परीक्षार्थींना प्रवास व परीक्षा केंद्रावर पोहोचताना अडचणी येऊ नयेत यासाठी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ४१ वी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) २०२६ दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
SET Admit Card 2026 कसे डाउनलोड करावे?
- Visit the official website of the Maharashtra SET exam.
- Look for the ‘SET Exam Admit Card 2026’ or ‘Download Admit Card’ link.
- Enter the required login details.
- After submitting, your admit card will appear on the screen.
- Download the admit card and take a printout.
- Check the exam center address and exam time in advance.
SET Exam Admit Card 2026 – महाराष्ट्र SET प्रवेशपत्र
परीक्षार्थींनी २७ सप्टेंबर २०२६ ही जुनी परीक्षा तारीख ग्राह्य धरू नये. सुधारित वेळापत्रकानुसार परीक्षा २५ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार आहे. प्रवेशपत्र उपलब्ध झाल्यानंतर त्यावरील सर्व तपशील काळजीपूर्वक तपासून परीक्षा केंद्रावर आवश्यक कागदपत्रांसह वेळेत पोहोचावे.